सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #4282 · पिंपळा

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
निलेश संजय पावसे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : कै.राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर लिहून घेणार : देविदास भाऊसाहेब डहाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 268 तपशिल : कै राजीव गांधी ना पत सं मर्या चा बोजा रू ५,००००० /- देविदास भाऊसाहेब डहाळे कडे - 2801 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक-ASH-4110-2026 दिनांक 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.