सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #4287 · पिंपळा

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
निलेश संजय पावसे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : सुरेश धस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या लोणी [ स ] लिहून घेणार : गणेश श्रीधर ढोबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 251 तपशिल : प्रमाणे गणेश श्रीधर ढोबळे यानी सुरेश धस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लोणी स ता आष्टी जि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3690 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक-ASH-3900-2026 दिनांक07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.