Ferfar #4288 · पिंपळा
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 330
- Talathi
- निलेश संजय पावसे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : संचिका.क्र.2026/आर,ओ,आर/ कावी-1003
आदेश दिनांक : 28/10/2026
मौजे पिंपळा, ता. आष्टी, जि. बीड येथील शेतजमीन गट/सर्वे नं. 330 मधील वहिवाटीच्या रस्त्याबाबत मा. नायब तहसिलदार तथा मामलतदार, ता.आष्टी जि.बीड यांच्या न्यायालयातील
अर्जदार-1) सय्यद महेबुब रसुलभाई
व इतर रा.पिंपळा ता.आष्टी जि.बीड
व गैरअर्जदार-1) मच्छिंद्र पांडुरंग गायकरवाड
2) लक्ष्मण मच्छिंद्र गायकरवाड
यांचे प्रकरण क्र.2026/आर.ओ.आर./कावी-1003 मध्ये वादी,व प्रतिवादी दिनांक 28/10/2026 रोजी आदेश पारित करण्यात आलेला आहे.सदर आदेशानुसार वादी श्री. सय्यद मेहबूब रसूलभाई यांनी दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला असून, गैरअर्जदार यांनी सर्वे नं. 330 मधील अतिक्रमण स्वतःहून दूर करून वहिवाटीचा रस्ता खुला करून द्यावा, असे आदेशित केले आहे. तसेच रस्ता खुला न केल्यास संबंधित महसूल अधिकारी व पोलीस यंत्रणेच्या मदतीने रस्ता खुला करून देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगाने, आदेशातील निर्देश व नियमानुसार मौजे पिंपळा, ता. आष्टी, जि. बीड येथील सर्वे नं. 330 च्या संबंधित 7/12 उताऱ्यावरील इतर हक्क सदरी वहिवाटीच्या रस्त्याबाबत नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. करिता नोंद सदर.