सातबारा Watch

← नांदुर

Ferfar #2832 · नांदुर

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा - चिचोंडी पाटील लिहुन देणार : गोविंद वासुदेव रिंगणे रा. नांदुर यांनी रक्कम रुपये 161000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26 क्षेत्र 0.6200 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद वासुदेव रिंगणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.