सातबारा Watch

← नांदुर

Ferfar #2833 · नांदुर

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा पिंपळा ता. आष्टी जि. बीड लिहून घेणार : अनिल भास्कर रिंगणे यांनी महाराष्ट्र ग्रा. बँक शाखा पिंपळा चा बोजा रु. ७२०००/- अनिल भास्कर कडे - 1638 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.०१.१०.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.