सातबारा Watch

← नांदुर

Ferfar #2834 · नांदुर

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा पिंपळा ता. आष्टी जि. बीड लिहून घेणार : गोकुळ भिमाजी आनंदकर यांनी सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : दि म ग्रा बॅ शा पिंपळा बोजा रू 20000/- गोकूळ कडे - 141 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.२७.०९.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.