Ferfar #2839 · नांदुर
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026लिहून घेणार : एच डी एफ सी बँक मर्या. शाखा सावेडी ता.जि. अहमदनगर
लिहून देणार : कोमल गणेश राऊत व गणेश दगडु राऊत रा. नांदुर यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 116 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122, 119/6 एकून क्षेत्र ०.९१ हे आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक मर्या. शाखा सावेडी ता.जि. अहमदनगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.