Ferfar #1277 · बाळेवाडी
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1
- Talathi
- सुधा संजय भोसले
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : सुरेश धस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लोणी (स) ता आष्टी
लिहून घेणार : सुनिल बापू पठारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 10/1 तपशिल : सुरेश धस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लोणी (स) ता आष्टी कडून थकबाकीदार श्री सतेश मोहन अल्हाडे मु. बाळेवाडी पो. धानोरा यांचे कर्जासाठी सहकर्जदार श्री . सुनील बापू पठारे यांच्या नावावरील मौजे बाळेवाडी येथील स्वमालकीची संपूर्ण मिळकत जप्त - 1269
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.