Ferfar #1391 · कुंबेफळ
आष्टी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1
- Talathi
- सुधा संजय भोसले
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
नोंदीचा प्रकार - बोजा कमी करणे
लिहून देणार : से. बॅक ऑफ इंडिया शा. धानोरा
लिहून घेणार : शिवाजी बापु गाडे
शिवाजी बापू गाडे यांनी से. बॅक ऑफ इंडिया शा. धानोराचा कर्जबोजा रु. 49000/- - 744
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
मंजुरीस्तव सादर ,