सातबारा Watch

← ठोंबळसांगवी

Ferfar #1681 · ठोंबळसांगवी

आष्टी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
दिलीप विष्णू कन्हेरकर
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुरेश धस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या लोणी स मीर ता आष्टी जी बीड गहाणखत लिहुन देणार : छायाबाई केशव गायकवाड रा. ठोंबळसांगवी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4034-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छायाबाई केशव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.