Ferfar #1682 · ठोंबळसांगवी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी हातोळन, सेवा सहकारी सोसायटी हातोळन
लिहून देणार :अनिल रामदास भवर रा.ठोंबळसांगवी यांनी इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 95/1, 95/2 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.