सातबारा Watch

← पारोडी

Ferfar #1192 · पारोडी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
दिपाली रामचंद्र लांडगे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 26/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 खातेदार: देविदास मुरलीधर सायंबर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सुरेश धस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या लोणी स. ता आष्टी ज‍ि बीड यांचेकडून दिनांक 18/12/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 110000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक सु.ध.प.सं.290 दि. 22/10/2026 व दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील रिक्न्वेस दस्त क्रमाक 4060 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.