सातबारा Watch

← वाहीरा

Ferfar #3857 · वाहीरा

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
216/3/4
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : सुरेश धस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या लोणी स ता आष्टी जि बीड लिहून घेणार : राजेश शिवाजी झांजे यांनी सर्व्हे क्रमांक : 216/3/4 तपशिल : प्रमाणे राजेश शिवाजी झांजे यानी सुरेश धस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लोणी स ता आष्टी जि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.3315 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.