सातबारा Watch

← वाहीरा

Ferfar #3858 · वाहीरा

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया , निमगाव गांगर्डा लिहुन देणार : हरिश्चंद्र किसन मेटे रा.वाहिरा गट नंबर/ सर्वे नंबर 59 यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 04 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरिश्चंद्र किसन मेटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.