सातबारा Watch

← वाहीरा

Ferfar #3859 · वाहीरा

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धानोरा ता.आष्टी जि बीड लिहून घेणार : पंढरीनाथ नामदेव झांजे यांनी सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : पंढरीनाथ नामदेव कडे - 2090 से बँक ऑफ इंडिया शा निमगाव गांगरडा चा बोजा रु ४००००- पंढरीनाथ नामदेव झांजे कडे - 2090 से बॅ ऑ इं शा धानोरा यांचा कर्ज बोजा रु 40000/- - 2090 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.१४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.