Ferfar #3860 · वाहीरा
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा निमगाव गांगर्डा
लिहुन देणार : सुभाष माधव पगारे रा. वाहीरा गट नंबर/ सर्वे नंबर 96, 98 यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 100 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4433 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष माधव पगारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.