सातबारा Watch

← वाहीरा

Ferfar #3862 · वाहीरा

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1, 52/4
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा निमगाव गांगर्डा , निमगाव गांगर्डा लिहुन देणार : सतिष ञिंबक दळवी रा. वाहीरा गट नंबर/ सर्वे नंबर 52/1, 52/4 यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 108 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष ञिंबक दळवी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.