Ferfar #3869 · वाहीरा
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/3/4
- Talathi
- गौरव सखाराम साळवे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : लालगीर स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. निमगाव गांगर्डा ता. कर्जत जि. अहमदनगर
लिहुन देणार : राजेश शिवाजी झांजे रा. वाहिरा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216/3/4 क्षेत्र 0.40 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश शिवाजी झांजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.