सातबारा Watch

← घोंगडेवाडी

Ferfar #3291 · घोंगडेवाडी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
187/इ/4
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहुन घेणार : लालगीर स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., निमगाव गांगर्डा लिहुन देणार : प्रमोद सुखदेव माळशिखरे रा. घोंगडेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 186/इ/3, 187/इ/4 यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.73 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद सुखदेव माळशिखरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.