Ferfar #3884 · धानोरा
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- योगेश पोपट गोरे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धानोरा
लिहून घेणार : शाहीन अन्सार सय्यद
यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इडिया शाखा धानोरा चा बोजा 49000 रु शाहीन स कडे - 2303
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धानोरा यांचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.