सातबारा Watch

← कडा

Ferfar #13313 · कडा

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
256/4, 257/5
Talathi
सागर बापूसाहेब अकोलकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहुन देणार : दि.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड लिहुन घेणार :सुर्यभान श्रीपती गावडे यांनी सर्व्हे क्रमांक 256/4 वर फेरफार क्रमांक 1142 ने घेतलेला बोजा से .स.सो.बोजा रु 3500/-सुर्यभान श्रीपती कडे सर्व्हे क्रमांक 257/5 वर फेरफार क्रमांक 1147 ने घेतलेला बोजा से .स.सो.बोजा रु 3500/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.