Ferfar #13321 · कडा
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार सुरेश मोहन कर्डिले रा कडा ता,आष्टी.जी.बीड यांनी अर्ज व बँकेचे पत्र सादर केले वरून कळविले कि मौजे कडा येथील स.न 42/2/ब,42/3 मधील क्षेत्रावर शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कडाता.आष्टी.जी बीड यांचे 250000 रु चे कर्ज घेतले होते ते त्यांनी परत फेड केले असून सदरील जा.क्र.2026/ 27-74 दि. 12/5/1026 चे पत्र सदरील बोजा कमी करणे करिता अर्ज व बँकेचे पत्र सादर केले वरून सदरील बोजा कमी केला तो मंजुरीस्तव सादर