सातबारा Watch

← कडा

Ferfar #13326 · कडा

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
152/अ
Talathi
सागर बापूसाहेब अकोलकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 नगर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.अहमदनगर ( अवसायनाधीन) यांनी अर्ज व बँकेचे पत्र,दि.29/8/2026 चे सादर करून कळविले कि मौज्जे कडा येथील स.न. 152/अ मधील खातेदार देविदास विष्णु जाधव यांच्या क्षेत्रावर 153 चौ.मी वर रक्कम 1213932 रु. चा बोजा जमीनदार यांच्या क्षेत्रावर टाकण्यात यावा सदरील बोजा रमेश तुकाराम शिरोळे यानी घेतले होते त्यास जमीनदार देविदास विष्णु जाधव आहेत असे पत्र सादर केले वरून त्यांच्या क्षेत्रावर बोजा टाकणे करिता बँकेने पत्र सादर केलेवरून सदरील बोजा टाकण्यात आला करिता सदर फेरफार घेण्यात आला तो मंजुरीस्तव सादर.