सातबारा Watch

← कडा

Ferfar #13348 · कडा

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
सागर बापूसाहेब अकोलकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार शहादेव महादेव करांडे यांनी अर्ज व दि. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीड शाखा कडा बँकेचे पत्र सादर करून कळविले कि यांचे बोजा कमी केल्याचे पत्र सादर करून कळविले कि मौजे कडा .ता.आष्टी.जी.बीड.येथील स.न. 73 ह्या क्षेत्रावर 6000/- रुपये , असे पत्र सादर केलेवरून सदरील बोजा कमी करणे करिता सदरील फेरफार घेण्यात आला तो मंजुरीस्त्व सादर