Ferfar #13355 · कडा
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 210
- Talathi
- सागर बापूसाहेब अकोलकर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : विनायक ज्ञानदेव गोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा कडा चा बोजा 700000/-रु.विनायक ज्ञानदेव गोरे यांचे कडे फे.क्र.6686 ने - 13319
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिक्न्हेंन्स दि10/9/2026 दस्त क्र.3546 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.