Ferfar #13357 · कडा
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार गजानन दत्तु सांगळे यांनी अर्ज व दि. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीड शाखा कडा बँकेचे पत्र सादर करून कळविले कि त्यांचे वडील दत्तु मल्हारी सांगळे यांचे बोजा कमी केल्याचे पत्र सादर करून कळविले कि मौजे कडा .ता.आष्टी.जी.बीड.येथील स.न. 15/1,29,35/2/क ह्या क्षेत्रावर 3000/- रुपये , असे पत्र सादर केलेवरून सदरील बोजा कमी करणे करिता सदरील फेरफार घेण्यात आला तो मंजुरीस्त्व सादर