Ferfar #13358 · कडा
आष्टी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/2/क
- Talathi
- सागर बापूसाहेब अकोलकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार नामदेव मारुती कर्डिले रा कडा ता,आष्टी.जी.बीड यांनी अर्ज व बँकेचे पत्र सादर केले वरून कळविले कि मौजे कडा येथील स.न 41/2/क मधील क्षेत्रावर शिवछत्रपती ना.बिगर शेती सहकारी पत मर्या कडा ता.आष्टी.जी बीड यांचे 600000 रु चे कर्ज घेतले होते ते त्यांनी परत फेड केले असून दि. 29/10/1026 चे जा.क्र.27-87 पत्र सदरील बोजा कमी करणे करिता अर्ज व बँकेचे पत्र सादर केले वरून सदरील बोजा कमी केला तो मंजुरीस्तव सादर