सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #2190 · आनंदवाडी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
69, 93/2
Talathi
राजू मारुती चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ लिहुन घेणार : गहिनाथ भाऊ बोडखे यांनी सर्व्हे क्रमांक 69 वर फेरफार क्रमांक 1554 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑफ हैद्राबाद शा कडायांचा बोजा 49000/- सर्व्हे क्रमांक 93/2 वर फेरफार क्रमांक 1181 ने घेतलेला बोजा भा.स्टे.बॅक शा. कडा चा बोजा रु 30000/- गहीनीनाथ रु 30000/- गहीनीनाथ व झुंबर कडे सर्व्हे क्रमांक 93/2 वर फेरफार क्रमांक 1218 ने घेतलेला बोजा 40000/-झुंबर कडे व सर्व्हे क्रमांक 105/3 वर फेरफार क्रमांक 1584 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑ हैदाबाद शा कडा चा बोजा रु 40000/- शशिकांत कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.