Ferfar #1643 · नांदा
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026लिहुन देणार : स्टे.बॅ.ऑ.हैदाबाद शा.कडा
लिहुन घेणार : नंदाबाई सुरेश बन्सोडे आणि सुरेश भिमराव बन्सोडे
यांनी सर्व्हे क्रमांक सर्व्हे क्रमांक 42/10 वर फेरफार क्रमांक 1060 ने घेतलेला बोजा स्टे.बँक ऑप हेद्राबाद बोजा 81000/- नंदाबाई सुरेश कडे
सर्व्हे क्रमांक 54/1 वर फेरफार क्रमांक 1060 ने घेतलेला बोजा १०००००/-सुरेश भीमराव कडे 81000/-नंदा सुरेश कडे
सर्व्हे क्रमांक 59/3 वर फेरफार क्रमांक 976 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑ हैदाबाद शा कडा चा बोजा रु 45000/- सुरेश कडे.
सर्व्हे क्रमांक 39/आ/1 वर फेरफार क्रमांक 967 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑ हैदाबाद शा कडा बोजा रु 40000 नंदाबाई कडे
सर्व्हे क्रमांक 41/4 वर फेरफार क्रमांक 967 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑ हैदाबाद शा कडा बोजा रु 40000 नंदाबाई कडे
सर्व्हे क्रमांक 42/4 वर फेरफार क्रमांक 966 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.ऑ.शा.हैदाबादा शा.कडा बोजा रु.45000/- नंदा कडे. आणि
लिहुन देणार :से.स.सो.नादा
लिहुन घेणार : नंदाबाई सुरेश बन्सोडे आणि सुरेश भिमराव बन्सोडे
यांनी सर्व्हे क्रमांक 54/1 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा रु. 90000/- नंदा सुरेश कडे. से.स.सो.नादा चा बोजा रु. 90000/- सुरेश कडे.
सर्व्हे क्रमांक 54/1 वर फेरफार क्रमांक 173 ने घेतलेला बोजा से.स.सो.नादा चा बोजा
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.