Ferfar #5419 · निमगाव चोभा
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/08/2026
लिहुन घेणार : शिवनेरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कडा
लिहुन देणार : अंकुश रावसाहेब रेपाटे रा. निमगाव चोभा यांनी दिनांक 29/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 363276.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116,47/अ,48/अ,51/1/अ,52/1/इ,65/2/आ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश रावसाहेब रेपाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ११५/२०२६ दिनांक 29/07/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 363276.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.