Ferfar #5453 · निमगाव चोभा
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- सुमेध रमेश गायकवाड
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : शिवराजे महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कडा ता आष्टी जि बीड
लिहून घेणार : भाऊसाहेब हनुमंत ढोबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : प्रमाणे भाऊसाहेब हनुमंत ढोबळे यानी शिवराजे महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कडा ता आष्टी जि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 110000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5203
दिनांक 21/11/2024 रोजी शिवराजे महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या चा भाऊसाहेब हनुमंत ढोबळे यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 5204
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.