सातबारा Watch

← वटणवाडी

Ferfar #1022 · वटणवाडी

आष्टी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
जगदीश लक्ष्मण कागदे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोगटा फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड शाखा अ.नगर गहाणखत लिहुन देणार : नीता निलेश महाडिक रा. वटणवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4174-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1459989.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नीता निलेश महाडिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1459989.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.