सातबारा Watch

← मांडवा

Ferfar #1866 · मांडवा

आष्टी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
बाळू महादेव बनगे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वॉर्गेज फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : हिराबाई बाबासाहेब श्रिखंडे रा. मांडवा यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3779-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 519200.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिराबाई बाबासाहेब श्रिखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 519200.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.