सातबारा Watch

← केळसांगवी

Ferfar #2217 · केळसांगवी

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
104/अ/2
Talathi
सोनल शिवलाल गायकवाड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैदराबाद/इंडिया शाखा आष्टी व से.स.सो.आष्टी लिहून घेणार : तात्याभाऊ सावळेराम पडोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 104/अ/2 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा. आष्टी बोजा 1] 50000/-तात्याभाऊ कडे - 1578 सर्व्हे क्रमांक : 104/अ/2 तपशिल : से.स.सो.आष्टी बोजा 1] 1,20,000/- तात्याभऊ कडे ( 1437) फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक-22/09/2026, दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. व फेरफार क्र.1578 नुसार स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा. आष्टी बोजा 1] 50000/- नवनाथ कडे जशाच तसा ठेवण्यात आला,वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.