सातबारा Watch

← कानडी बुद्रुक

Ferfar #2576 · कानडी बुद्रुक

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1
Talathi
राजू मारुती चव्हाण
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शिराळ लिहून घेणार : संतोष भास्कर खिळे यांनी म.ग्रा.बँक शा.शिराळ बोजा २००००/-संतोष भास्कर कडे - 100 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.