सातबारा Watch

← वाकी

Ferfar #2817 · वाकी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
75/इ
Talathi
तेलंग सचिन विठ्ठल
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : श्री संत गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मिरजगाव लिहून घेणार : संदीप निवृत्ती शिंदे यांनी श्री संत गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मिरजगाव चा कर्ज बोजा 1,90,000/-(एक लाख नव्वद हजार रुपये) संदीप निवृत्ती शिंदे यांच्या कडे. - 2744 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्रदि.08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.