सातबारा Watch

← शिराळ

Ferfar #4513 · शिराळ

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
7/अ/1
Talathi
सोनल शिवलाल गायकवाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहून देणार : भु.वि.बॅ.शा.आष्टी व से.स.सो.शिराळ लिहून घेणार : भाऊसाहेब रंगनाथ दरेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 7/अ/1 तपशिल : भु.वि.बॅ.शा. आष्टी भाऊसाहेब - 1315 रंगनाथ कडे बोजा रु 39.800/- - 1315 सर्व्हे क्रमांक : 7/अ/1 तपशिल : से.स.सो. बोजा 480000/- भाउसाहेब रंगनाथ कडे - 2701 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक-06/01/2025 व से.स.सो.शिराळ यांचेकडील पत्र दिनांक- 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.