सातबारा Watch

← शिराळ

Ferfar #4519 · शिराळ

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
सोनल शिवलाल गायकवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शिराळ,ता.आष्टी व से.स.सो.लि.शिराळ,ता.आष्टी जि.बीड लिहून घेणार : देवराव नारायण खंडागळे यांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : बम.ग्रा.बँ.शा.शिराळ याचा बोजा - 1216 रु.3.400/-देवराव नारायन कडे. - 1216 सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : देवराव नारायण कडे - 1379 से.स.सो.शिराळचा बोजा - 1379 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शिराळ पत्र जा.क्र./मग्राबँ/कर्ज बोजा/106/1/2026-27 दि.30/10/2026 व से.स.सो.लि.शिराळ पत्र दि.29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.