सातबारा Watch

← चिखली

Ferfar #1830 · चिखली

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
147, 168, 47
Talathi
प्रविण संदिपान शिंदे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : सेवा सहकारी सोसायटी लि चिखली, ता. आष्टी, जि. बीड. लिहुन घेणार : मच्छिंद्र म्हस्कू गोयकर, रा. चिखली, ता. आष्टी, जि.बीड. यांनी सर्व्हे क्रमांक 47 वर फेरफार क्रमांक 1666 ने घेतलेला बोजा सेवा सहकारी संस्था मर्या.चिखली ता.आष्टी जि.बीड यांचा श्री.मच्छिंद्रम्ह्स्कू गोयकर यांच्या नावे रक्कम 12800/- रुपये मात्रचा बोजा. सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल : सेवा सहकारी संस्था मर्या. चिखली ता.आष्टी जि.बीड यांचा श्री. मच्छिंद्र म्हस्कू गोयकर यांच्या नावे रक्कम 12800/- रुपये मात्रचा बोजा. - 1681 सर्व्हे क्रमांक : 168 तपशिल : सेवा सहकारी संस्था मर्या. चिखली ता.आष्टी जि.बीड यांचा श्री. मच्छिंद्र म्हस्कू गोयकर यांच्या नावे रक्कम 12800/- रुपये मात्रचा बोजा. - 1681 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 22/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.