सातबारा Watch

← हनुमंतगांव

Ferfar #2007 · हनुमंतगांव

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-03
Objection until
2026-08-26
Certified
—
Gat / Survey
287, 403
Talathi
शिवप्रसाद दत्तात्रय पोकळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/07/2026 मा.तहसीलदार आष्टी यांचे पत्र क्र.2026/जमा-1/कावी/1742/1 दि.21/07/2026 नुसार गट क्र. 287 व 403 यांचे इतर अधिकारात मालमत्ता हस्तांतरण कायदा 1982 चे कलम 52 नुसार न्यायप्रवीस्ट क्षेत्र हस्तांतरणास बंदी.(क्र.2026/जमा-1/कावी/1742/1).अशी नोंद घेणे बाबत निर्देश प्राप्त झाले.ततप्रमाने इतर अधिकारात नोंद घेतली. करिता मंजुरीस्तव सादर.