Ferfar #1176 · दैठणा
आष्टी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/अ
- Talathi
- प्रविण संदिपान शिंदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
इतर हक्कातील बोजा कमी करणे :-
बाजूस दर्शविलेल्या स.नं. / ग.नं. चे खातेदार श्री.शत्रुघ्न बापूराव कुमकर, व्यवसाय शेती, रा. दैठणा, ता. आष्टी, जि. बीड.
यांनी लेखी अर्ज व अर्जासोबत मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा स्टेशन रोड आष्टी, ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे दैठणा येथील ग.नं. 21/अ मधील इतर हक्कातील फेरफार क्रमांक 778 ने असलेला बोजा रु. 20000/- कमी केला.
करिता मंजुरीस्तव सादर.