सातबारा Watch

← पिंपळसुट्टी

Ferfar #705 · पिंपळसुट्टी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
तेलंग सचिन विठ्ठल
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा निमगाव गांगर्डा , आष्टी लिहून देणार : शुभांगी सचिन आस्वर रा. पिंपळसुट्टी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील पुस्तक क्र.1 चे पुरवणी पुस्तक क्र.1 चे खंड क्र.5 चे पृष्ठ क्र.18 ते २२ व अनुक्रमांक 107 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा निमगाव गांगर्डा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.