Ferfar #1018 · हिंगणी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टी
लिहून घेणार : बबन आसराजी झांबरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 103/4 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा.आष्टी यांचा बोजा रु.2,18000 बबन आसराजी झांबरे, - फेरफार क्रमांक-392, सर्व्हे क्रमांक : 73/ऊ/6 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा.आष्टी यांचा बोजा रु.2,18000 बबन आसराजी झांबरे, - फेरफार क्रमांक-392, सर्व्हे क्रमांक : 73/ऊ/6 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा.आष्टी यांचा बोजा रु.2,18000 बबन आसराजी झांबरे, - फेरफार क्रमांक-390,
सर्व्हे क्रमांक : 65/आ तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा.आष्टी यांचा बोजा रु.2,18000 बबन आसराजी झांबरे, - 903
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.2026/10/001 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला व सर्व्हे क्रमांक : 65/आ वरील इतर खातेदारांचा बोजा जशास तसा ठेऊन नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.