सातबारा Watch

← बेलगाव

Ferfar #2882 · बेलगाव

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
199/अ/1, 199/ई/4
Talathi
बाळू महादेव बनगे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : 99 आदेश दिनांक : 19/05/2026आदेश क्रमांक :-1]जा.क्र.99/वअ/म.स.सं.का १९६०कलम १५६/म.स.सं.नियम १९६१/नि.१०७(१०)स्थावर मिळकत जप्ती आदेश/ आष्टी नागरी पत.ब.ना.मा .आ निवृत्तीराव उगले पत /२०२६, आदेश दिनांक : १९/५/२०२६ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ व त्याखालील उपनियमान्यवे मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांचेकडून प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी वसुली अधिकारी, आष्टी नागरी सहकारी पतसंथा मर्या,आष्टी ता. आष्टी जि. बीड यासाठी महाराष्ट्र सहकारी संथा नियम १९६१ मधील नियम १०७(१०)अन्वये आदेश देण्यात येतो कि,श्री गोरख ईश्वर पोकळे रा बेलगाव ता.आष्टी जि.बीड यांनी घेतलेल्या आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी ता.आष्टी जि.बीड या पतसंस्थेचे कर्ज थकबाकी रुपये ७,३६,२०८ /- रु.कर्जासाठी स कर्जदार गोरख ईश्वर पोकळे यांची मौजे बेलगाव येथील सर्वे न १९९/अ/१ ,१९९/ई/४ मधील क्षेत्र ०.५५ ,०.७३ हे आर यांची स्वमालकी हिश्याची संपूर्ण मिळकत जप्त. या आदेशान्वये खरेदी विक्री,खाजगी हस्तांतरण दान गहान तारण देण्यास या आदेशांन्वये मनाई करण्यात येत आहे.