सातबारा Watch

← देसुर

Ferfar #2584 · देसुर

आष्टी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
70/अ/1
Talathi
बाळू महादेव बनगे
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पूर्णवादी नागरिक सहकारी बँक म बीड शाखा आष्टी जी बीड गहाणखत लिहुन देणार : जैनब शब्बीर बेग रा. देसुर यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3859-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/अ/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जैनब शब्बीर बेग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.