Ferfar #1007 · शेकापूर
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 294/2024
आदेश दिनांक : 06/08/2024कोर्ट हुकूमनामा:- रे.दि.मु.न क स्तर आष्टी 294/2024 Exh. No.30/अ दिनांक/6/8/2024 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की,
वादी :- 1 ) विष्णू दशरथ केदार रा शेकापूर वय 40 ता.आष्टी जी बीड
2)शुभम विष्णू केदार वय 15 अ पा क वडील वादी.विष्णू
प्रतिवादी :- 1 ) पोपट दशरथ केदार वय 33
2) सकुबाई दशरथ केदार वय 70
3) नंदुबाई विठल आंधळे वय 30
4) सागर विष्णु केदार वय 20
5) राघव पोपट केदार वय 09 अ पा क वडील पोपट दशरथ केदार
वरील सर्व रा शेकापूर ता आष्टी जी बीड
वरील वादी, प्र. वादी यांचेमध्ये हिंदू वारस कायदा 6 प्रमाणे पुढील तडजोड झालेले आहे
1) सर्वे न 6/1 मधील वादग्रस्त हिस्सा 1.33 हे आर 1) शुभम 0.3075 2)सागर 0.3075 3) राघव 0.61
2) सर्वे न 6/अ/3 मधील वादग्रस्त हिस्सा 1.09 1)0.2725 2)सागर 0.2725 3) 0.5450
3) सर्वे न 8/अ/1 मधील वादग्रस्त हिस्सा 1.35 1)विष्णू 0.6750 2)राघव 0.6750
तसेच सर्वे न 8/अ/1 मधील विहिरी मध्ये सामाईक विष्णू 0-5-0 व राघव 0-5-0 ,तसेच नंदुबाई विठ्ठल आंधळे यांना 0-6-0 हिस्सा ठेवण्यात आला आहे
दावा मिळकती मधील हाक्क प्रतिवादी न 1,2 यांनी वादी न 1व 2 व प्रतिवादी 3,4,5 यांच्या हक्कात हाक्क कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे वरील प्रमाणे तडजोड करण्यात आली करिता अर्ज दराचा अर्ज न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली निर्णर्यास्तव सादर