Ferfar #1008 · शेकापूर
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन देणार : म ग्रामीण बँक शा आष्टी यांचे पत्र क्रमांक mgb 84/2026 दि 28/9/2026 नुसार
लिहुन घेणार : आश्रु नारायण फुंदे
यांनी सर्व्हे क्रमांक 24 वर फेरफार क्रमांक 470 ने घेतलेला बोजा म, ग्रा, बॅ, शा, आष्टीचा बोजा 20,000/- आश्रु कडे.,सर्वे न 70अि/1वर व सर्वे न 71/अ/1 फेर न 471 ने असलेला बोजा 25000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.