Ferfar #1513 · चिंचाळा
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार- सेवा सहकारी सोसायटी यांचे पत्र दि 7/9/2026 नुसार
लिहुन घेणार - अण्णासाहेब रामदास पोकळे
यांनी मौजे चिंचाळ येथील सर्व्हे क्रमांक 42/अ/1 ,52अि,53अ वर फेरफार क्रमांक 807ने घेतलेला बोजा बोजा 40000/- अण्णासाहेब कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.