सातबारा Watch

← कासारी

Ferfar #2082 · कासारी

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
बाळू महादेव बनगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 उपविभागीय अधिकारी पाटोदा यांचे महसुली न्यायालय संचिका क्रमांक २०२१/आरओआर/p-३२ निर्णय दि ७/८/२०२६ अपिलार्थी-शंकर ज्ञानोबा डोंगरे रा कासारी ता आष्टी जी बीड यांच्या तर्फे next frind श्री हनुमंत रावसाहेब जंजिरे ,कुलमुखत्यार रा कासारी ता आष्टी जी बीड विरुद्ध उत्तरवादी- १)अण्णासाहेब भानुदास चौधरी रा पंचायत समिती समोर आष्टी ता आष्टी जी बीड २)तहसीलदार आष्टी ता आष्टी जी बीड ३)मंडळ अधिकारी आष्टी ता आष्टी जी बीड महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये कामकाज निकाल पत्र नुसार अपिलार्थीचे अपील मंजूरकरण्यात येते सर्वे न ४५ क्षेत्र १.६० आर तहसीलदार आष्टी ता आष्टी यांचे अकृषिक सनद आदेश क्रमांक २०१९/जमाबंदी/अकृषी/एसआर/118दि १४/८/२०१९ हि रद्द करण्यात येते मा उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्या आदेशानुसार फेर घेण्यात येतो. पुढील निर्णयास्तव सविनय सादर