Ferfar #2083 · कासारी
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- बाळू महादेव बनगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 852/57
आदेश दिनांक : 28/09/2026अर्जदार :- श्री सतीश बाबासाहेब धस रा आष्टी यांनी जिल्हाअधिकारी कार्यालय बीड उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन ), बीड (भूसुधार विभाग ):-क्र 2025 /भू सु वि/इनाम / / सतीश धस कावी/ ८५२/५७ नक्कल व तहसील कर्यालय आष्टी यांचा अहवाल १९/१/२०२५ व मुख्यकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ छत्रपती संभाजी नगर यांचे पत्र क्रमांक म रा व म/नोंदणी/८६ /२०१६ /२०२५ दि २९/४/२०२६ व सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बीड यांचे पत्र क्रमांक सजिनी बीड /२०२६/१३२५ यांचा अहवाल दि ११/६/२०२६ नुसार खालील नोंद घेण्यात आली श्री सतीश धस यांनी मौजे कासारी ता आष्टी जि बीड सर्वे न ४० मधील अनुक्रमे क्षेत्र ०.१७.११ हे आर इनाम जमिन भोगवटादार वर्ग २ मधून भागवाटेदार वर्ग १ मध्ये रूपांतरित करणे बाबत दि २७/१०/२०२५ व रोजी अर्ज दिला होता त्यानुसार शासन निर्णय दि.31/12/2025 अधिनियम क्रमांक २५ शासन राजपत्र दि 17/8/2015 व सन 2024 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 08 शासन राजपत्र दि 24/9/2024 तरतुदीनुसार भोगवाटदाराकडून नवीन आणि अविभाज्य शर्तीवर भोगवटादार वर्ग २मदतमास इनाम जमीन बाबत जमिनीच्या बाजार मूल्याच्या 5%इतकी रक्कम नजराणा म्हणून बँक चलन क्र NO MH0 ९४५१३२५ २०२६२७ m रक्कम रुपये १,०९,७०३ /- ( एक लाख नऊ हजार सातशे तीन ) दि २/९/२०२६ बँकेत जमा केली आहे त्यानुसार हेदराबाद ईनाम निर्मूलन अनुदाने कायदा १९५४ चे कलम ६
मधील पोट कलम 3 मधील सुधारणा सन २०२५ चा अधिनियम क्रमांक २५ शासन राजपत्र दि 17/8/2015 व सन 2024 चा अध्यादेश क्र 8 शासन राजपत्र दि 24/9/2024 नुसार श्री सतीश बाबासाहेब धस यांचे नावे असलेली मौजे कासारी येथे सर्वे न ४० मधील क्षेत्र ०.१७.११ हे आर चौमी इनाम जमीन भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतिरित करण्याचे आदेशित केली
तरी मा जिल्हाधिकारी कार्यालय बीड उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कार्यालय बीड भूसुधार विभाग यांच्या आदेशानुसार नोंद घेतली मंजुरी स्तव सादर